• +91 79723 63769
  • rajgurumvs1958@gmail.com
  • Saphale, Palghar, Maharashtra
  • विद्यार्थ्यांना मदत करणे

    बुध्दीमान, अभ्यासु, गरजु तसेच होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे व त्यांच्या विकासासाठी सहकार्य / मदत करणे.

  • विविध योजना राबविणे

    राजगुरू ह.म. पंडित विद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी व भरभराटीसाठी विविध योजना/कार्यक्रम/प्रकल्प राबविणे

  • शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक काम करणे

    राजगुरू ह.म. पंडित विद्यालयाचे परिसरात शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक काम करणे.

  • आजी व माजी शिक्षक शिक्षकेतरांचा गौरव

    राजगुरू ह.म. पंडित विद्यालयांतील आजी व माजी शिक्षक शिक्षकेतरांचा गौरव करणे

  • संस्थेस आर्थिक, शैक्षणिक व अन्य विविध मार्गांनी सहकार करणे

    राजगुरू ह.म. पंडित विद्यालयाच्या व्यवस्थापन ज्या ग्रामिण शिक्षणसंस्थेकडे आहे त्या संस्थेस आर्थिक, शैक्षणिक व अन्य विविध मार्गांनी सहकार्य /मदत करणे

सभासद व्हा